सातबारा Watch

← पाळोदी

Ferfar #2053 · पाळोदी

दारव्हा, यवतमाळ · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-06-18
Objection until
2026-07-03
Certified
—
Gat / Survey
399
Talathi
प्रवीण लक्ष्मण हुकरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/06/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक/म.स./भूसुधार/कावि/55/२०२६ आदेश दिनांक : 05/06/2026 वि.तहसीलदार तथा अध्यक्ष्य शेतजमीन न्यायाधिकरण, दारव्हा यांचे न्यायालय रा.मा.क्र./01/टीएनसी-५९ (१३) /२३-२४ / मौजा पाळोदी ता. दारव्हा दिनांक :- २९/०१/२०२४ यांच्या आदेशानुसार व तहसीलदार तथा कार्याकारी दंडाधिकारी दारव्हा यांचे आदेश क्रमांक/म.स./प्रस्तुतकार २/कावि/278/२०२६ दिनांक :- १०/०६/२०२६, या आदेशां नुसार मौजा पाळोदी येथील शेत गट नं ३९९ पै. क्षेत्र ८.२२ हे. आर. या जमिनीचे मुळ धारक श्री. सूर्यप्रकाश श्रीनिवास मालानी यांना कुळ ठरविण्यात आलेले आहे. अर्जदार यांनी शेतजमिनीच्या ४८ पटीने निश्चित केलेली किंमत व त्यावरील व्याज रु. ५,३८३/- (अक्षरी पाच हजार तीनशे त्र्यांएशी रुपये फक्त) चलान क्रमांक MH०१५७०८८३४ दि. १४/०२/२०२४ नुसार शासकीय खजिन्यात जमा केली आहे. नोंदणीकृत दास्ताऐवज नुसार लिहून घेणार :- सूर्यप्रकाश श्रीनिवास मालानी लिहून देणार :- विद्यमान तहसीलदार तथा अध्यक्ष्य शेतजमीन न्यायाधीकारण, दारव्हा तर्फे क्रमांक/म.स./प्रस्तुतकार २/कावि/278/२०२६ मंडळ अधिकारी बोरी यांची खरेदी करून देण्या बाबत नेमणूक करण्यात आली व दस्त क्रमांक 1516 दिनांक :- 10/06/2026 या दस्ता नुसार फेरफार कुळाची नोंद घेण्यात आली. करिता दफ्तरी दस्ताऐवज दाखल असे.