Ferfar #1069 · बोथ
दारव्हा, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 97
- Talathi
- डी के केंद्रे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक ली शाखा दारव्हा
गहाणखत लिहुन देणार : गजानन ओंकार खडसे रा. बोथ यांनी दुय्यम निबंधक दारव्हा यांचेकडील दस्त क्रमांक 2546-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 217000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 97 क्षेत्र 1.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन ओंकार खडसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 217000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.