सातबारा Watch

← शेलोडी

Ferfar #1648 · शेलोडी

दारव्हा, यवतमाळ · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
105
Talathi
धनराज उत्तमराव राऊत
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 सक्षम अधिकारी जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक रा.मा.क्र.-०७/एल.एन.डी.१९/२०२६-२७ मौजा – शेलोडी ता.दारव्हा जि.यवतमाळ दिनांक 15/10/2026 अन्वये यात नमूद असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने मौजा शेलोडी येथील गट क्र. 105 क्षेत्र 1.53 हे.आर आकार 4.00 रुपये ही सिलिंग अंतर्गत प्राप्त शेतजमीन भोगवटादार वर्ग - २ मधुन वर्ग – १ मध्ये रुपांतरीत करण्यात आली.त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. स.नं. / गट नं. =105 सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.