सातबारा Watch

← गोंडेगाव

Ferfar #855 · गोंडेगाव

दारव्हा, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
128/1
Talathi
रविंद्र सुर्यभान डवले
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अनोंदणीकृत वाटणीपत्र पार्टी नं.1 लक्ष्मण यलप्पा जिरे यांचे हिश्यावर आलेली इस्टेट मौजा गोंडेगाव गट क्र 128/1 क्षेत्र 1.21 हे.आर आकार 3.80 शेत जमिनी पैकी. पूर्व –पच्शिम धुरा पाडून उत्तरे कडील भागाची 1.00 हे.आर. ही शेत जमीन व यातील सर्व प्रकारच्या झाड झडूल्यासह पुर्ण मालकी व ताबा दिला. पार्टी नं. 2 बाबाराव यलप्पा जिरे यांचे हिश्यावर आलेली इस्टेट मौजा गोंडेगाव गट क्र 128/1 क्षेत्र 1.21 हे.आर आकार 3.80 शेत जमिनी पैकी. पूर्व –पच्शिम धुरा पाडून दक्षिणे कडील भागाची 0.21 हे.आर. ही शेत जमीन व यातील सर्व प्रकारच्या झाड झडूल्यासह पुर्ण मालकी व ताबा दिला. करिता कागतपत्रे दफ्तरी दाखल असे.