Ferfar #759 · अंतरगांव
दारव्हा, यवतमाळ · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37
- Talathi
- व्ही.एस.गिरी
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र./47/एसआर व्ही 43/2026
आदेश दिनांक : 13/10/2026
85/2 महारष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम अन्वये
पार्टी नं. 1 पाडुरंग पुंजाराम इंगोले यांचे हिश्यावर आलेली इस्टेट मौजा अंतरगाव गट क्र.37 येथिल लागवडी योग्य क्षेत्र 1.30 हे.आर ,आकारणी 1.70 रु वरील शेतापैकीपूर्व –पच्शिम धुरा पाडून दक्षिणे कडील भागाची 0.65 हे.आर ही शेत जमीन.व यातील सर्व प्रकारच्या झाड झडूल्यासह पुर्ण मालकी व ताबा दिला.
. पार्टी नं. 2 श्रीरंग पुंजाराम इंगोले यांचे हिश्यावर आलेली इस्टेट मौजा अंतरगाव गट क्र.37 येथिल लागवडी योग्य क्षेत्र 1.30 हे.आर ,आकारणी 1.70 रु वरील शेता पैकी पूर्व –पच्शिम धुरा पाडून उत्तरे कडील भागाची 0.65 हे.आर ही शेत जमीन.व यातील सर्व प्रकारच्या झाड झडूल्यासह पुर्ण मालकी व ताबा दिला.