सातबारा Watch

← तपोना

Ferfar #954 · तपोना

दारव्हा, यवतमाळ · JSON

Type
लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत पत्नी चे नाव सहहिस्सेदार म्हणून समाविष्ट करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
101/1
Talathi
पवन हिरालालजी चोखांद्रे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार - लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत पत्नी चे नाव सहहिस्सेदार म्हणून समाविष्ट करणे अर्जदार अनिकेत हरिभाऊ राजगुरे यांनी त्यांचे मालकीचे मौजा तपोना येथील गट क्रमांक 101/1 क्षेत्र 1.39 हे.आर आकार 4.00 रु पै भोगवट वर्ग 1 या शेतजमिनीमध्ये त्यांनी पत्नी सौ. रेश्मा अनिकेत राजगुरे यांचे नाव समाविष्ट करण्याबत अर्ज दिल्या प्रमाणे तसेच अर्जासोबत दाखल संमती असल्याच्या प्रतिज्ञालेख क्रमांक 12682610062015626982 दिनांक 6/10/2026 नुसार व महाराष्ट्र शासन महसूल व वन बिभागाचे परिपत्र क्रमांक एस-14/216816/प्र.क्र-458/ल-6 नुसार अनिकेत हरिभाऊ राजगुरे यांचे मालकीचे मौजा तपोना येथील गट क्रमांक 101/1 क्षेत्र 1.39 हे.आर आकार 4.00 रु पै भोगवट वर्ग 1 या शेतजमिनीमध्ये त्यांनी पत्नी सौ. रेश्मा अनिकेत राजगुरे यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून समाविष्ट करण्यात येत आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.