सातबारा Watch

← दुधगांव

Ferfar #1855 · दुधगांव

दारव्हा, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
8
Talathi
भारती साहेबराव धांडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 हिबानामा करून देणार – अब्दुल जब्बार अब्दुल गफ्फार हिबानामा करून घेणार – अब्दुल साजीद अब्दुल जब्बार हिबानामा करून देणार मौजा दुधगाव येथील खातेदार अ. जब्बार अ. गफ्फार यांनी त्यांचे गट नं. 8 वहीती क्षेत्र 1.35 हे आर या पैकी पूर्व पश्चिम धुरा पाडून दक्षिण भागाची 0.40 आर शेतजमिन मुस्लीम व्यक्तीगत कायदया अंतर्गत (हिबानामा) मुलगा नामे अब्दुल साजीद अब्दुल जब्बार यांच्या नावे करून दिली . सदर हिबनामा 100 रु मुद्रांक शुल्क वर प्रतिज्ञालेख 61AB 904647 नुसार करून दिले .दि-5/8/2026 करून दिला असे.