Ferfar #743 · उजोणा
दारव्हा, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/1/अ/1
- Talathi
- अविपाल विश्वनाथ वानखडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
मा.अर्चना माळवे जिल्हा उपनिबंधक ,सहकारी संस्था यवतमाळ
जिल्हा उपनिबंधक ,सहकारी संस्था यवतमाळ यांचे कार्यालय ( तहसिल चौक,दगडी ईमारत )
यांचे पत्र -जा.क्रं.वि-1/भूविकास बँक कर्जमाफी/कर्ज बोजा/2322/2026 दि 30,सप्टेंबर 2026
नुसार मौजा उजोणा गट क्रं.-71/1/अ/1 भो.वर्ग-1 भोगवटदाराचे नाव -शामसुंदर तुकाराम शेळके यांच्या नावे असलेल्या शेत जमिनीच्या 7/12 च्या मधून म रा ग्रा वि बँक दारव्हा यास 11120 रु त गहाण हि बोजाची नोंद कमी केली.