सातबारा Watch

← पांढुर्णा

Ferfar #697 · पांढुर्णा

दारव्हा, यवतमाळ · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
92
Talathi
अविपाल विश्वनाथ वानखडे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मा. तहसिलदार - श्री राजेश माधवराव पऊळ साहेब तहसिल कार्यालय, दारव्हा यांचा आदेश क्रमांक-स.म.अधि/प्रस्तु-1/ कावि/1113/2026. दिनांक-1 सप्टेंबर,2026 नुसार मौजा पांढुर्णा गांवा मधील गट क्रं.- 92 खाता क्रं.-120 भूधारणा पद्धती-सरकार भोगवटदाराचे नाव- ई वर्ग एकूण क्षेत्र- 12.82 हे.आर लागवड योग्य क्षेत्र- 12.57 हे.आर पोट खराब क्षेत्र- 0.25 हे.आर आकारणी - 12.00 रु. या जमीन पैकी आदेशानुसार 6 हे.आर जमीन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शासनाकडून भाडेपट्टयावर जमीन देण्यात आली होती. सदर प्रकल्पाच्या जागेच्या मोजणी वरून सौर ऊर्जा प्रकल्पाचे क्षेत्र- 3.18 हे.आर आढळून आले. त्यामुळे सौर प्रकल्पाला दिलेल्या 6 हे.आर जमीन पैकी 2.82 हे.आर जमीन शासन जमा करण्यात येत आहे.