Ferfar #561 · आमशेत
दारव्हा, यवतमाळ · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61
- Talathi
- पूनम राजेश्वर घावडे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.135/एस.आर.व्ही.43/2026-2027
आदेश दिनांक : 31/08/2026
पार्टी नं.1 देवराव तुळशीराम बन्सोड
पार्टी नं.2 2अ सुलभाबाई माणिकराव बन्सोड
2ब संघपाल माणिक बन्सोड
२क भास्कर माणिक बन्सोड
2ड जयश्री उमेश गायकवाड रा.आमशेत .
यांनी आमशेत येथील शेतजमीनीचे आपसी वाटणीपत्र करून ठेवल्यावरुन.
पार्टी नं.1 देवराव तुळशीराम बन्सोड यांचे वाटणीस मौजा आमशेत शेत ग.नं. 61 क्षेत्र 1.30 हेआर पोट खराब 0.00 हे आर आकार 1.60 भो. वर्ग 2 पैकी पूर्व पश्चिम धुरा पाडून उत्तरेकडील भागाची शेत जमीन 0.65 हे.आर वाटणीस आली.
पार्टी नं.2 2अ सुलभाबाई माणिकराव बन्सोड
2ब संघपाल माणिक बन्सोड
२क भास्कर माणिक बन्सोड
2ड जयश्री उमेश गायकवाड
यांचे वाटणीस मौजा आमशेत शेत ग.नं. 61 क्षेत्र 1.30 हेआर पोट खराब 0.00 हे आर आकार 1.60 भो. वर्ग 2 पैकी पूर्व पश्चिम धुरा पाडून दक्षिण कडील भागाची 0.65 हेआर शेतजमीन वाटणीस आली.
आपसी वाटणीपत्र दि.18/08/2026