Ferfar #527 · पाथ्रडदेवी
दारव्हा, यवतमाळ · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/3
- Talathi
- अविपाल विश्वनाथ वानखडे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
वाटणी पत्र
श्री. राजेश पऊळ तहसिलदार साहेब,दारव्हा यांच्या आदेशाने वाटणी पत्र
आदेश क्रमांक : रा.मा.क्र./48/एस.आर.व्ही.43/2026
(महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85/2)
(आदेश पारित दिनांक:-07/10/2026)
नुसार मौजा पाथ्रडदेवी येथील गट क्र. 22/3 खाता क्रं-89 एकूण क्षेत्र-1.21 हे.आर आकार 2.45 रु. भो.वर्ग-1 भोगवटदाराचे नाव- दिगांबर नामदेवराव भातुलकार,विनायक नामदेवराव भातुलकार यांच्या नावे असलेल्या सामाईक शेत जमिनीचे आपसी वाटणीपत्र खालील प्रमाणे,
पार्टी नं.1- विनायक नामदेवराव भातुलकार यांचे हिस्यावर गट क्र. 22/3 क्षेत्र-1.21 हे.आर मध्ये उत्तर दक्षिण धुरा पाडून पश्चिमे कडील 0.61 हे.आर शेतजमीन देण्यात आली आहे.
पार्टी नं.2- दिगांबर नामदेवराव भातुलकार यांचे हिस्यावर गट क्र. 22/3 क्षेत्र-1.21 हे.आर मध्ये उत्तर दक्षिण धुरा पाडून पूर्वे कडील 0.60 हे.आर शेतजमीन देण्यात आली आहे.