Ferfar #14392 · दारव्हा खंड 1
दारव्हा, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 107/1/42/व/43
- Talathi
- अश्विन शेषराव बलखंडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
फेरफारचा प्रकार: हिबानामा
लिहून देणार: कौसर यास्मीन मो इलीयास(खाता क्रमांक 856) रा. दारव्हा
लिहून घेणार: सुमय्या सदफ मुदस्सर खान रा दारव्हा
इफत गाझिया मो. इलीयास रा. जाफर नगर नागपूर
लिहून देणार कौसर यास्मीन मो इलीयास यांनी मुस्लीम कायद्याअंतर्गत मौजे दारव्हा खंड 1 येथील भूमापन क्रमांक 107/1/42व 43 प्लॉट व त्यावरील बांधकामसह लिहून घेणार सुमय्या सदफ मुदस्सर खान व इफत गाझिया मो. इलीयास यांना स्टॅम्प पेपर 88AB 669583 दिनांक 21/10/2026 नुसार हिबानामा करून दिला.
मा जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे यांचे परिपत्रक क्रमांक/ना.भू.1/हिबा नोंद/प्र.क्र.05/2025 दिनांक 20/02/2025 नुसार फेरफारची नोंद करण्यात आली.