सातबारा Watch

← कलगाव

Ferfar #2438 · कलगाव

दिग्रस, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
217/1/ब/35
Talathi
उध्दव संभाजी वायकुळे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा माहुर गहाणखत लिहुन देणार : मोहम्मद हफीज मोहम्मद इसराइल रा. कलगाव यांनी दुय्यम निबंधक दिग्रज यांचेकडील दस्त क्रमांक 2170-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 217/1/ब/35 क्षेत्र 1.7536 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहम्मद हफीज मोहम्मद इसराइल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.