Ferfar #1206 · डोळंबावाडी
दिग्रस, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 138
- Talathi
- कल्याणी अजाबराव अरगडे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
अर्जदार प्रभाकर जयराम लोखंडे रा.डोळंबावाडी यांनी अर्ज दिलेवरून मौजे डोळंबावाडी येथील गट नं 138 मध्ये क्षेत्र 2 हे 12 आर मध्ये लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत पत्नी नामे सुरेखा प्रभाकर लोखंडे यांचे नाव 7/12 वर सहधारक म्हणून नोंद घेणेसाठी अर्ज दिला आहे त्यानुसार महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या शासन परिपत्रक क्र. एस-14/216816/प्र.क्र. 458/ल 6 याप्रमाणे प्रभाकर जयराम लोखंडे, सुरेखा प्रभाकर लोखंडे अशी सहधारक म्हणून 7/12 सदरी फेरफार नोंद घेण्यात आली.