Ferfar #2094 · लाखी
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 221
- Talathi
- विजय शिवाजी डोईफोडे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार - बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक - 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक - 22/10/2026
लिहून देणार -
मा. अध्यक्ष/सचिव पारवा आ. वि. का.सह संस्था र.नं.674, ता. पुसद जि. यवतमाळ
लिहून घेणार -
श्रीराम धुमा चव्हाण रा. लाखी ता. पुसद जि. यवतमाळ
यांनी मौजा लाखी येथील गट नंबर 221 मधील एकूण क्षेत्र 1.63 हे. आर ची शेतजमीन पारवा आ. वि. का.सह संस्था र.नं.674, ता. पुसद जि. यवतमाळ यांस रक्कम रुपये 1,61,000/- रुपयात गहाण फेरफार क्रमांक 1839 दिनांक 18/05/2024 ने घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून, ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्रीराम धुमा चव्हाण यांचा ई हक्क प्रणाली अंतर्गत प्राप्त अर्ज क्रमांक 29757261022 दिनांक 22/10/2026 व मा. अध्यक्ष/सचिव पारवा आ. वि. का.सह संस्था र.नं.674, ता. पुसद जि. यवतमाळ यांचेकडील पत्र दिनांक 23/09/2026 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यात आलेला आहे.