Ferfar #2026 · वनवार्ला
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 185
- Talathi
- हेमलता विनायक बिहाडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : वनवार्ला वि.का.सह.संस्था
लिहून घेणार : सै.नसिरोद्दिन सै.शरफोद्दिन, शे अमिन शे इमाम
यांनी सर्व्हे क्रमांक : 185 तपशिल : आपला स न गहान दिला दि 25.4.06 - 666
वि का स सो वनवारला सै नसिरोदीन यानी शे अमिन शे इमाम यांचे कर्ज 560000/- रू चे जमानती करीता - 666
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सचिव वनवार्ला वि.का.सह.संस्था यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.