Ferfar #813 · बजरंगनगर
पुसद, यवतमाळ · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : भाडे पट्याने
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : सायक्लिक एनर्जी पॉवर प्रा.लि.तर्फे दत्तात्रय बाबासाहेब साठे , दिल्ली
लिहुन देणार : पडित तमुन्ना आडे रा. बजरंगनगर यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 690 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/1/ब क्षेत्र 0.08 आर जमीन रस्त्यासाठी दिनांक 15/10/2026 पासून कालावधि वर्ष 28 महिने 11 साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.