सातबारा Watch

← निंबी

Ferfar #3126 · निंबी

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
36/2/अ
Talathi
वनिता हनुमंतराव धूळगुंडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : इंडिअन ओवरसीज बँक शाखा , पुसद लिहून देणार : आकाश विजय राठोड रा. निंबी यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 04 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/2/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक इंडिअन ओवरसीज बँक शाखा यांचेकडील पत्र क्रमांक 12 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.