सातबारा Watch

← कवडीपूर

Ferfar #7303 · कवडीपूर

पुसद, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
61/1/91
Talathi
वनिता हनुमंतराव धूळगुंडे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड चेन्नई शाखा पुसद गहाणखत लिहुन देणार : विष्‍णु प्रेमसिंग चव्‍हाण रा. कवडीपूर यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 6689-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2010000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61/1/91 क्षेत्र 0.8365 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्‍णु प्रेमसिंग चव्‍हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2010000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.