सातबारा Watch

← नंदीपूर

Ferfar #933 · नंदीपूर

पुसद, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
4/2
Talathi
गोपीनाथ रामकृष्ण इंगोले
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा पुसद गहाणखत लिहुन देणार : शेषराव बन्शी चव्हाण रा. नंदीपूर यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 6530-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/2 क्षेत्र 2.7300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेषराव बन्शी चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.