सातबारा Watch

← श्रीरामपूर

Ferfar #13493 · श्रीरामपूर

पुसद, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
17/1/अ/4/पै
Talathi
वर्षा भास्कर इंगोले
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इंडियन ओव्हरसिस बँक शाखा पुसद गहाणखत लिहुन देणार : मनोज रमेश माळोदे रा. श्रीरामपूर यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 6577-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/1/अ/4/पै क्षेत्र 2.0446 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज रमेश माळोदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.