सातबारा Watch

← कोप्रा बु.

Ferfar #1128 · कोप्रा बु.

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
26/2
Talathi
ब्रिजेश जालंदर डोखळे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहून घेणार : पंजाब नशनल बँक शाखा पुसद , पुसद लिहून देणार : शालिक शेषराव बेद्रे रा. कोप्रा बु. यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंजाब नशनल बँक शाखा पुसद यांचेकडील पत्र दिल्यावर ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.