सातबारा Watch

← हुडी खुर्द

Ferfar #1466 · हुडी खुर्द

पुसद, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
21/1
Talathi
अश्विनी जगदीशराव राठोड
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इंडियन ओवरसीस बैंक शाखा पुसद गहाणखत लिहुन देणार : सुभाष धर्मा राठोड रा.काटखेडा रा. हुडी खुर्द यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 6554-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/1 क्षेत्र 1.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष धर्मा राठोड रा.काटखेडा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.