सातबारा Watch

← उपवनवाडी

Ferfar #1147 · उपवनवाडी

पुसद, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
96
Talathi
श्यामल मुंगसाजी पवार
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 भागोराव संभाजी एडतकर रा.धनसळ ता.पुसद यांनी अर्ज दिला की,त्यांचे मौजा उपवनवाडी ता.पुसद येथिल शेत स.नं. 96 क्षेत्र 0.60 हे.आर मध्ये लहान मोठी सागवान झाडे 300 नग व लहान मोठी आडजात झाडे 10 नग वाळवी लागल्यामुळे व इतर काही कारणामुळे खराब झाल्याने त्यांची तोड करावी लागली.त्यामुळे स.नं.96 चे ७/12 मध्ये सदर सागवान झाडांची नोंद कमी करण्यात यावी, याप्रमाणे आवेदकाचे अर्ज व प्रतिज्ञापत्र क्रमांक 408521565861 दिनांक 03/10/2026 सादर केल्यावरुन सदर स.नं.96 ची प्रत्यक्ष मोका पाहणी करुन झाडांची सबब नोंद कमी करण्यात आली.