Ferfar #1651 · दहिवड बु.
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 27
- Talathi
- मीरा संतोष इंगळे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा हर्षी
लिहून घेणार : भारजाबाई ज.गणपत मारकड रा हर्षी
यांनी वि.क्षे.ग्रा.बॅक.शाखा हर्षी यांचेकडेस भारजाबाई ने आपला स.न.27 पुर्ण 100000/-रु कर्जात ता.गहाण दिला.दि 07/06/12 - 457
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा हर्षी यांचेकडील पत्र दिनांक 07.10.2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.