सातबारा Watch

← वेणी खु.

Ferfar #1594 · वेणी खु.

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
116, 140
Talathi
अक्षय हनवंतराव बोरकर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा हर्षी लिहुन देणार : सचिन अरविंद उर्फ गणपत चिपडे रा. वेणी खु. यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 116, 140, वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन अरविंद उर्फ गणपत चिपडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.