Ferfar #1358 · वडगाव
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- विजय शिवाजी डोईफोडे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार -
मा. शाखा व्यवस्थापक भरोसा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. महागांव र. नं. 763 शाखा-पुसद, ता. पुसद जि. यवतमाळ
लिहुन घेणार -
1.रमेश चंपालाल जयस्वाल 2. लतादेवि रमेशलाल जयस्वाल 3. शशिकुमार रमेशलाल जयस्वाल रा. शिवाजी वार्ड पुसद, ता. पुसद जि. यवतमाळ
यांनी मौजा वडगांव येथील गट नंबर 19 मधील एकूण क्षेत्र 0.81 हे. आर ची शेतजमीन भरोसा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. महागांव र. नं. 763 शाखा-पुसद, ता. पुसद जि. यवतमाळ यांस रक्कम रुपये 25,00,000/- रुपयात गहाण फेरफार क्रमांक 1133 दिनांक 05/02/2021 ने घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून, 7/12वर दाखल असलेले कर्ज कमी करणेबाबत 1.रमेश चंपालाल जयस्वाल 2. लतादेवि रमेशलाल जयस्वाल 3. शशिकुमार रमेशलाल जयस्वाल यांनी मा. सह दुय्य्म निबंधक, पुसद यांचेकडील गहाण मालमत्तचे प्रत्यांतरण पत्र दस्त क्रमांक 6320 दिनांक 07/10/2026 व मा. मा. शाखा व्यवस्थापक भरोसा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. महागांव र. नं. 763 शाखा-पुसद, ता. पुसद जि. यवतमाळ यांचेकडील पत्र जा. क्र. 164/26 दिनांक 07/10/2026 नुसार, 7/12 चे इतर अधिकार रकान्यात दाखल असलेले कर्ज कमी करण्यात आलेले आहे.