Ferfar #1360 · वडगाव
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 226
- Talathi
- विजय शिवाजी डोईफोडे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून देणार -
मा. अध्यक्ष/सचिव पांढूर्णा (ई.) ग्रा. वि. का. सह. संस्था म.र.नं. 767, ता. पुसद जि. यवतमाळ
लिहून घेणार -
ईश्वर रामराव राठोड रा. पांढुर्णा ता. पुसद जि. यवतमाळ
यांनी मौजा वडगांव येथील गट नंबर 226 मधील एकूण क्षेत्र 1.89 हे. आर ची शेतजमीन पांढूर्णा (ई.) ग्रा. वि. का. सह. संस्था म.र.नं. 767, ता. पुसद जि. यवतमाळ यांस रक्कम रुपये 1,61,000/- रुपयात गहाण फेरफार क्रमांक 1116 दिनांक 06/04/2021 ने घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून, 7/12वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ईश्वर रामराव राठोड यांचेकडील ई-हक्क प्रणाली मार्फत प्राप्त अर्ज क्रमांक 48995261016 दिनांक 16/10/2026 व मा. अध्यक्ष/सचिव पांढूर्णा (ई.) ग्रा. वि. का. सह. संस्था म.र.नं. 767, ता. पुसद जि. यवतमाळ यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 नुसार, 7/12 चे इतर अधिकार रकान्यात दाखल असलेले कर्ज कमी करण्यात आलेले आहे.