सातबारा Watch

← धानोरा ई.

Ferfar #1074 · धानोरा ई.

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
117
Talathi
पुरुषोत्‍तम सुरेश कारेकर
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026लिहून देणार : सच‍िव वनवारला व‍ि.का.सह.संस्था लिहून घेणार : नामदेव अमरसिंग राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 117 तपशिल : नामदेव अमरसींग राठोड यांनी मौजे धानोरा ई येथील गट क्रमांक 117 क्षेत्र 2.00 हे. आर जमीन वनवारला वि.का. सहकारी संस्था म.र.नं.906 यास कर्ज रक्कम 162000/- रुपयास गहाण दिली. दि. 22/04/2022. - 952 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी सच‍िव वनवारला व‍ि.का.सह.संस्था यांचेकडील पत्र दि.१३/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.