Ferfar #1218 · पांढुर्णा बु.
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 213
- Talathi
- निलय अशोक नंदनवार
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : पांढुर्णा बु. ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था
लिहून घेणार : कौसल्याबाई शामराव गडदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 213 तपशिल : वि का स सो पांढूर्णा बु र नं 553 यास कौसल्याबाई शामराव गडदे यांनी गट नं 213 हा 140000 रु गहान दिला दि 3/8/2022 - 983
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.