सातबारा Watch

← आमटी

Ferfar #1339 · आमटी

पुसद, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
सदानंद जनार्धन मस्‍के
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा पुसद गहाणखत लिहुन देणार : प्रकाश गंगाधर जाधव रा. आमटी यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 6463-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 405000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17 क्षेत्र 1.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश गंगाधर जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 405000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.