Ferfar #594 · उटी
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/3
- Talathi
- ज्ञानेश्वर पंजाबराव गावंडे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
वाटणीपत्राने लिहुन ठेवणार
पार्टी न 1 ग्यानबा जळबा करे
पार्टी न 2 शुभम ग्यानबा करे
पार्टी नु 1 ग्यानबाराव जळबा कऱ्हे यांचे हिश्यावर आपसात वाटून आलेल्या मिळकतीचे वर्णन मौजे ईसापूर ता. पुसद जिल्हा यवतमाळ येथील सर्व्हे न 14/3 क्षेत्र 1.22 हे आर शेतजमीन.चतु:सीमा - पूर्वेस -सोनबा शिंदे यांची जमीन, पश्चिमेस - सुशीलाबाई करे यांची जमीन, उत्तरेस -पंकज राठोड यांची जमीन, दक्षिणेस - काकडे यांची जमीन.
पार्टी नंबर 1 ग्यानबाराव जळबा कऱ्हे रा. उटी(खाता क्रमांक350) गट/सर्व्हे क्रमांक30/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.8900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:- पार्टी नंबर 2
शुभम ग्यानबा करे , (खाता क्रमांक :-469)गट/सर्व्हे क्रमांक 30/3 लागवडीयोग्य क्षेत्र 1.8900 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी मौजे उटी येथील चतु:सीमा पूर्वेस - रोड पश्चिमेस - सुनील ढोणे यांची जमीन, उत्तरेस - संतोष करे यांची जमीन दक्षिणेस - सुनील ढोणे यांची जमी, या चतु :सीमेच्या शेतजमीन जलतरुपाषणासह व झाडासुडपासह पूर्ण.
यांना दुय्यम निंबधक पुसद जिल्हा यवतमाळ यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5795 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.