Ferfar #1847 · पुसद खंड 1
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94/2
- Talathi
- निलांजन जयवंतराव वानखेडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
मौजा पुसद खंड १ येथिल खातेदार राजाराम केशव चीद्दरवार यांनी अर्ज व प्रतिज्ञापत्र दिल्यावरून त्यांच्या मौजा पुसद खंड १ येथिल जमीन गट क्र ९४/२ क्षेत्र ७.९३ हे आर मध्ये लहान मोठी सागवान झाडे ११० नग ची इतर अधिकारामध्ये नोंद केली अर्ज प्रतिज्ञापत्र व प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून सदर फेरफार दाखल केला आहे.