सातबारा Watch

← पुसद खंड 2

Ferfar #7077 · पुसद खंड 2

पुसद, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
71/1/क/1/ड/12
Talathi
कामराज बसवन्‍ना चौधरी
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड चेन्नई शाखा पुसद गहाणखत लिहुन देणार : पांडुरंग नारायणराव बांडे रा. पुसद खंड 2 यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 6222-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 930000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71/1/क/1/ड/12 क्षेत्र 1.5750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग नारायणराव बांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 930000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.