Ferfar #1125 · मरसुळ
उमरखेड, यवतमाळ · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे
साहेबराव किसन कदम यांनी अर्ज दिला की, जमिन मिळकत गट नंबर / सर्वे नंबर 107 व 177 साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 270 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार शेषेकला किसन कदम यांचा दिनांक 19/05/2010 रोजी मृत्यू झाल्याने ७/१२ सदरी असलेले त्यांचे नाव कमी करून मिळावे. अर्ज, मृत्युनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे.
वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.