सातबारा Watch

← श्री दतनगर

Ferfar #561 · श्री दतनगर

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
42
Talathi
विलास ऊत्तम जाधव
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफसी बॅक लिमीटेड उमरखेड शाखा उमरखेड गहाणखत लिहुन देणार : विनायक देवानंद मरडकर रा. श्री दतनगर यांनी दुय्यम निबंधक उमरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3464-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 215000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42 क्षेत्र 0.9900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनायक देवानंद मरडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 215000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.