सातबारा Watch

← कैलासनगर

Ferfar #1350 · कैलासनगर

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
62/2/ब/3/ब
Talathi
बी. एस. जाधव
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय फायनन्स लि.शाखा -उमरखेड गहाणखत लिहुन देणार : अर्जुन काळू राठोड रा. कैलासनगर यांनी दुय्यम निबंधक उमरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3201-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 551250.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62/2/ब/3/ब क्षेत्र 1.1617 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन काळू राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 551250.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.