Ferfar #19217 · उमरखेड खंड 2
उमरखेड, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 287/2ब/10
- Talathi
- प्रकाश लक्ष्मण हापसे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बैंक ऑफ महाराष्ट्र शाखा-उमरखेड तर्फे श्री.पांडुरंग राजेंद्र पुसदकर
गहाणखत लिहुन देणार : जयसिंग नानगु खचकड रा. उमरखेड खंड 2 यांनी दुय्यम निबंधक उमरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3504-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4931000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 287/2ब/10 क्षेत्र 2.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयसिंग नानगु खचकड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4931000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.