सातबारा Watch

← तिवडी

Ferfar #990 · तिवडी

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
16/3, 30/3
Talathi
गणपती गोपाल क्षिरसागर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 आपसी वाटणीपत्र - खातेदार - पार्टी नं.1.पंजाबराव काशिनाथ नलवाडे, पार्टी नं.2.प्रतिभा पंजाबराव नलवाडे, पार्टी नं.3.शुभम पंजाबराव नलवाडे, सर्व रा.तिवडी, ता.उमरखेड, यांचे एकत्रीत कुटुंबातील मौजा - तिवडी, ता - उमरखेड, येथील शेत स.नं.26, क्षेत्र 1.89 हे.आर, व पोटखराब क्षेत्र 0.28 हे.आर, आकार 5.50 रु.पै, शेत स.नं.27/4, क्षेत्र 1.31 हे.आर, आकार 3.95 रु.पै, ोशेत स.नं.16/3, क्षेत्र 0.81 हे.आर, आकार 2.01 रु.पै, शेत स.नं.30/3, क्षेत्र 1.15 हे.आर, व पोटखराब क्षेत्र 0.07 हे.आर, आकार 3.30 रु.पै, हया शेतजमीनी वहीतीकरीता सोईच्या व्हाव्यात म्हणुन पार्टी नं.1 ते 3 यांनी आपसी सहमतीने दि.14/10/2026 रोजी केलेल्या नोटरी दस्त क्र.719/2026 नुसार पुढील प्रमाणे वाटणीपत्र केले आहे. पार्टी नं.1.पंजाबराव काशिनाथ नलवाडे, यांना मौजा - तिवडी, ता - उमरखेड, येथील शेत स.नं.26, क्षेत्र 1.89 हे.आर, व पोटखराब क्षेत्र 0.28 हे.आर, आकार 5.50 रु.पै, शेत स.नं.27/4, क्षेत्र 1.31 हे.आर, आकार 3.95 रु.पै, हया शेतजमीनी हया पुर्वीच वाटुन मिळाल्या आहेत. पार्टी नं.2.प्रतिभा पंजाबराव नलवाडे, यांना मौजा - तिवडी, ता - उमरखेड, येथील शेत स.नं.30/3, क्षेत्र 1.15 हे.आर, व पोटखराब क्षेत्र 0.07 हे.आर, आकार 3.30 रु.पै, ही पुर्ण/सालीम शेतजमीन वाटुन मिळाली आहे. पार्टी नं.3.शुभम पंजाबराव नलवाडे, यांना मौजा - तिवडी, ता - उमरखेड, येथील शेत स.नं.16/3, क्षेत्र 0.81 हे.आर, आकार 2.01 रु.पै, ही पुर्ण/सालीम शेतजमीन वाटुन मिळाली आहे. सदरील वाटणीपत्रामध्ये कोणताही घरगुत्ती वाद निर्माण झाल्यास किंवा न्यायालयीन अडचण निर्माण झाल्यास त्यास पार्टी नं. 1 ते 3 हे सर्वस्वी जबाबदार राहतील. करीता सदर फेरफार