सातबारा Watch

← चिल्ली

Ferfar #2460 · चिल्ली

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-04
Objection until
2026-08-20
Certified
—
Gat / Survey
275
Talathi
नंदा राजेंद्र दवणे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/08/2026मोसिन खान महम्मद खान , यांनी अर्ज दिला की कै. छोटेखाँ मदारशा हे 19/07/2022 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.17/02/2026 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट/सर्व्हे क्रमांक 275 असुन मृत्युपत्रानुसार दाखल केलेली मयतव्यक्ती यांचे तीन मुले 1] कासम खान छोटू खान मयत [दिनांक 22/03/2010 ] 2] मोहम्मद खान छोटू खान मयत [दिनांक- 21/09/2007 ] 3] मदार खान छोटू खान हयात मुलगा व चार मुली आहेत सर्व मुलीचे लग्न झाले त्या घरी सुखी आहेत माझ्या मुलीचे येणे जाणे माझा मुलगा व नातु करतात.माझ्या मुलीना मालमतेत कोणताही हिस्सा द्यावयाचा नाही सामाईक क्षेत्रात शेत जमीन मौजा चिल्ली ज ता.उमरखेड जि. यवतमाळ येथील शेतजमीन असून कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली न येता मृत्युपत्र दोन मुले मयत असल्यामुळे माझ्या मयत मुलाचे मुले माझे दोन नातू व माझा मुलगा यांच्या नावाने लिहून ठेवले आहे .यांची नावे खालील प्रमाणे 1]मदार खान छोटू खान [मुलगा] 2] अहमद खान कासम खान [नातू ] 3] मोसिन खान महम्मद खान [नातू] रा. तांदळा ता माहूर जि नांदेड अहमद खान कासम खान ,मदार खान छोटू खान ,मोसिन खान महम्मद खान (खाता क्रमांक :-1075) लागवडीयोग्य क्षेत्र 0.21 00हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक उमरखेड जिल्हा यवतमाळ यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 556 दिनांक 17/02/2026 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.