सातबारा Watch

← विडुळ खंड 2

Ferfar #3848 · विडुळ खंड 2

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
301/1
Talathi
प्रदिप दर्शनलाल जयस्‍वाल
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बैंक ऑफ इंडिया शाखा- विडुळ गहाणखत लिहुन देणार : अजय बापुराव धुळे रा. विडुळ खंड 2 यांनी दुय्यम निबंधक उमरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3392-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 549223.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 301/1 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय बापुराव धुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 549223.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.