सातबारा Watch

← कारखेड

Ferfar #1129 · कारखेड

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
आपसी वाटणीपत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
17/1/अ
Talathi
नरसिंग पिराजी कोत्तावार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- आपसी वाटणीपत्र पार्टी नं. 1) विजय संभाजी लोखंडे, संजय संभाजी लोखंडे, ललिताबाई विलास लोखंडे, सुनिल विलास लोखंडे, अनिल विलास लोखंडे, शितल सतीश चव्हाण पार्टी नं. 2) प्रथमेश विजय लोखंडे पार्टी नं. 3) विकास संजय लोखंडे मौजा कारखेड येथील शेत सर्व्हे नं. 18/1, 181/1अ, 17/3,17/2 व 17/1अ या शेत जमीनीचे पार्टी नं.1,2 व 3 यांनी खालील प्रमाणे आपसी वाटणीपत्र केले. पार्टी नं. 1) विजय संभाजी लोखंडे, संजय संभाजी लोखंडे, ललिताबाई विलास लोखंडे, सुनिल विलास लोखंडे, अनिल विलास लोखंडे, शितल सतीश चव्हाण यांना मौजा कारखेड येथील शेत सर्व्हे नं. 18/1 क्षेत्र 1.00 हे. आर., सर्व्हे नं. 181/1अ क्षेत्र 1.69 हे. आर., सर्व्हे नं. 17/3 क्षेत्र 1.00 हे. आर., सर्व्हे नं. 17/2 क्षेत्र 1.00 हे. आर. शेत जमीन पार्टी नं. 1) विजय संभाजी लोखंडे, संजय संभाजी लोखंडे, ललिताबाई विलास लोखंडे, सुनिल विलास लोखंडे, अनिल विलास लोखंडे, शितल सतीश चव्हाण यांच्या हिश्यावर आली. पार्टी नं. 2) प्रथमेश विजय लोखंडे यांना मौजा कारखेड येथील शेत सर्व्हे नं. 17/1अ क्षेत्र 2.02 हे. आर. यापैकी उत्तर-दक्षिण धुरपाडून पूर्वेकडील क्षेत्र 1.01 हे. आर. शेत जमीन पार्टी नं. 2) प्रथमेश विजय लोखंडे यांच्या हिश्यावर आली. पार्टी नं. 3) विकास संजय लोखंडे यांना मौजा कारखेड येथील शेत सर्व्हे नं. 17/1अ क्षेत्र 2.02 हे. आर. यापैकी उत्तर-दक्षिण धुरपाडून पश्चिमेकडील क्षेत्र 1.01 हे. आर. शेत जमीन पार्टी नं. 3) विकास संजय लोखंडे यांच्या हिश्यावर आली. करीता फेरफार दप्तरी दाखल असे.