सातबारा Watch

← देवसरी

Ferfar #2196 · देवसरी

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
24/1अ
Talathi
नरसिंग पिराजी कोत्तावार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 नोंदीचा प्रकर : आपसी वाटणीपत्र पार्टी नं. 1 रंगराव गणेशराव देवसरकर पार्टी नं. 2 अश्विनी रंगराव देवसरकर मौजा देवसरी येथील शेत सर्व्हे नं.19/2 क्षेत्र 1.07 हे. आर. व सर्व्हे नं. 24/1अ क्षेत्र 0.81 हे. आर. शेत जमीनीची खालील प्रमाणे आपसी वाटणीपत्र केले. पार्टी नं. 1 रंगराव गणेशराव देवसरकर यांना मौजा देवसरी येथील शेत सर्व्हे नं.19/2 क्षेत्र 1.07 हे. आर. शेत जमीन हिश्यावर आले. पार्टी नं. 2 अश्विनी रंगराव देवसरकर यांना मौजा देवसरी येथील शेत सर्व्हे नं.24/1अ क्षेत्र 0.81 हे. आर. शेत जमीन हिश्यावर आले. करीता फेरफार दप्तरी दाखल असे.