सातबारा Watch

← गांजेगाव

Ferfar #2838 · गांजेगाव

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
66, 74
Talathi
अक्षय रामराव शिंदे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन देणार : वि.का.सह.संस्था ढाणकी लिहुन घेणार : राजेश्वर बाळु शहापुरे रा. ढाणकी यांनी सर्व्हे क्रमांक 66 वर फेरफार क्रमांक 951 ने घेतलेला बोजा वि. का. स. सो. ढाणकी यास 9228/- रुत गहाण सर्व्हे क्रमांक 74 वर फेरफार क्रमांक 1098 ने घेतलेला बोजा ग्रा.वि.का.स.सो. ढाणकी यास 13412/-रु .त गहाण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.