सातबारा Watch

← वनोली (इजारा)

Ferfar #1563 · वनोली (इजारा)

महागाव, यवतमाळ · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
98/1
Talathi
Sandip Namdeorao Dhanwe
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- दुर्गादास पांडु राठोड ,नामदेव पांडु राठोड रा. वनोली (इजारा)( खाता क्रमांक280) मौजा- वनोली ई ता.महागाव येथील शेत गट/सर्व्हे क्रमांक 98/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.08000 हे.आर.चौ.मी हे या शेत जमीनीमध्ये खालील प्रमाणे वाटणीपत्र करुन घेतले आहे. वाटणीपत्राने लिहुन घेणार:- पार्टी.न.1) नामदेव पांडु राठोड , (खाता क्रमांक :-1085) यांचे वाटणीस मौजा-वनोली ता.महागाव येथील शेत गट/सर्व्हे क्रमांक 98/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.08000 हे.आर.चौ.मी हे चे शेतजमीनीमध्ये उत्तर दक्षीन धुरा पाडुन पश्चीमेकडील भागाची लागवडीयोग्य क्षेत्र 0.9900 हे.आर आणी पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर अशी एकुण क्षेत्र 1.07 हे.आर जमीन वाटणी आली. पार्टी.न.2) दुर्गादास पांडु राठोड , (खाता क्रमांक :-1086)यांचे वाटणीस मौजा-वनोली ता.महागाव येथील शेत गट/सर्व्हे क्रमांक 98/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.08000 हे.आर.चौ.मी हे चे शेतजमीनीमध्ये उत्तर दक्षीन धुरा पाडुन पुर्वे कडील भागाची लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर जमीन वाटणी आली. यांना दुय्यम निंबधक महागाव जिल्हा यवतमाळ यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 1780 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.