Ferfar #408 · मनोहर नगर
महागाव, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 83
- Talathi
- किरण मोहनराव राठोड
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
खातेदार:बायनाबाई भिका जाधव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर काळी (दौ) विविध कार्यकारी सहकारी संस्था यांचेकडून दिनांक 17/09/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 101000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सचिव/शाखा व्यवस्थापक काळी दौ.विविध कार्यकारी सहकारी संस्था म. र. नं.904 ता. महागाव यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ९२/१७/१०/२६ दिनांक १६/१०/२०२६ लेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.