Ferfar #409 · मनोहर नगर
महागाव, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- किरण मोहनराव राठोड
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : काळी (दौ.)वि. का. सह. संस्था म. र. नं.९०४
लिहून घेणार : निकीताई विनोद राठोड
यांनी सर्व्हे क्रमांक : 80 तपशिल : दिनांक 19/03/2019 रोजी काळी (दौ) विविध का्र्यकारी सहकारी संस्था चा निकीताई विनोद राठोड यांच्या नावे र.रु.105000/- कर्ज. - 278
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सचिव काळी (दौ.)वि. का. सह. संस्था म. र. नं.९०४ यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्र.१०९ दि.२९/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.