सातबारा Watch

← बोरी इजारा

Ferfar #383 · बोरी इजारा

महागाव, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
किरण मोहनराव राठोड
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 नोंदीचा प्रकार:- हिबानामा बक्षीसपत्र माहिती मिळाल्याचा दिनांक:-12/10/2026 फेरफाराचा दिनांक :-15/10/2026 बक्षीसपत्र हिबानामा लिहून देणार:- मोहम्मद नदीम अब्दुल रशीद (खाता क्र:-23) यांचे गट क्रमांक/ सर्वे क्रमांक 25 क्षेत्र 5.61.00 हे. आर पो. ख. वर्ग अ 0.39.0 हे. आर आकार रु.7.25 रु. पै. पैकी 1.36.0 हे. आर पो. ख. वर्ग अ 0.20.0 हे. आर हे त्यांनी बक्षीसपत्र हिबानामा लिहून घेणार :- अबू मारूफ मुकीम अहेमद शेख यांना मुस्लिम वैयक्तिक कायद्यान्वये व नोटरी केलेले एन. आर. एस.नं.399/2026 दि.07/10/2026 रजी. नं.6249 द्वारा नोंदवलेले नोटरी बक्षीसपत्र हिबानामा (कराराच्या कायद्याचा भाग) अन्वये अबू मारूफ मुकीम अहेमद शेख यांना विनामूल्य बक्षीसपत्राने दिलेने तसेच (खाता क्र:-23) यांचे गट क्रमांक/ सर्वे क्रमांक 25 क्षेत्र 5.61.00 हे. आर पो. ख. वर्ग अ 0.39.0 हे. आर आकार रु.7.25 रु. पै. पैकी उर्वरित 4.25.0 हे. आर व पो. ख.0.19.0 हे. आर हे त्यांनी बक्षीसपत्र हिबानामा लिहून घेणार :- फहीम अहमद अब्दुल रशीद यांना मुस्लिम वैयक्तिक कायद्यान्वये व नोटरी केलेले एन. आर. एस.नं.398/2026 दि.07/10/2026 रजी. नं.6249 द्वारा नोंदवलेले नोटरी बक्षीसपत्र हिबानामा (कराराच्या कायद्याचा भाग) अन्वये फहीम अहमद अब्दुल रशीद यांना यांना विनामूल्य बक्षीसपत्राने दिलेने बक्षीसपत्र हिबानामा लिहून देणार:-शमीम अहेमद अब्दुल रशीद (खाता क्र:-81) यांचे गट क्रमांक/ सर्वे क्रमांक 25 क्षेत्र 2.90.00 हे. आर पो. ख. वर्ग अ 0.00.0 हे. आर आकार रु.3.74 रु. पै. पैकी 2.90.00 हे. आर पो. ख. वर्ग अ 0.00.0 हे. आर हे त्यांनी बक्षीसपत्र हिबानामा लिहून घेणार :- अबू मारूफ मुकीम अहेमद शेख यांना मुस्लिम वैयक्तिक कायद्यान्वये व नोटरी केलेले एन. आर. एस.नं.400/2026 दि.07/10/2026 रजी. नं.6249 द्वारा नोंदवलेले नोटरी बक्षीसपत्र हिबानामा (कराराच्या कायद्याचा भाग) अन्वये अबू मारूफ मुकीम अहेमद शेख यांना विनामूल्य बक्षीसपत्राने दिलेने अबू मारूफ मुकीम अहेमद शेख व फहीम अहमद अब्दुल रशीद यांचे नाव 7/12 वर दाखल केले.