सातबारा Watch

← ब्रम्ही

Ferfar #669 · ब्रम्ही

महागाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
49/2/अ
Talathi
किरण मोहनराव राठोड
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 खातेदार:सुधाकर नामदेव खोकले यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वडद ग्रा. वि. का. सह. संस्था म. र. नं. ५४६ ता. महागाव यांचेकडून दिनांक 13/04/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 102000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सचिव वडद ग्रा. वि. का. सह. संस्था म. र. नं.५४६ यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ३१ दिनांक १८/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.