सातबारा Watch

← सवना

Ferfar #6885 · सवना

महागाव, यवतमाळ · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
37/2
Talathi
अंकुश श्रीराम उईके
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026स्थावरमालाचे वाटणीपत्र लिहुन ठेवणार- मौजा सवना येथील गोंविद राजाभाऊ जोशी प्रदिप राजाभाऊ जोशी रा.सवना यांनी सर्व्हे क्रमांक37/2 या मध्ये खालीलप्रमाणे वाटणीपत्र करून ठेवल्यावरून फेरफार हे.आर.चौ.मी हे त्यांनी पार्टी न.1) गोंविद राजाभाऊ जोशी यांना मौजा सवना येथील सर्व्हे क्रमांक37/2 यामध्ये उत्तर दक्षिण धुरापाडून पूर्वे कडील भागाची 0.47 हे.आर जमीन पूर्ण पार्टी नं.1)यांच्या हिस्सावर वाटून आली. पार्टी न.2) प्रदीप राजाभाऊ जोशी यांना मौजा सवना येथील सर्व्हे क्रमांक37/2 यामध्ये उत्तर दक्षिण धुरापाडून पश्चिमेकडील भागाची 0.46 हे.आर जमीन पूर्ण पार्टी नं.2)यांच्या हिस्सावर वाटून आली.सदर वाटणीपत्र यांना दुय्यम निंबधक महागाव जिल्हा यवतमाळ यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 1808 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.